करीयरची निवड करत असताना

करीयर मंत्रा| करीयरची निवड करणे हि आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते, आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा काळ याच्यावर घालवणार असतो.करीयर किंवा व्यवसायाची निवड करणे सोप्पी गोष्ट नसते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणार असतो. एखादा विशिष्ट पेशा निवडताना किंवा करियर बदल करताना, आपल्या आवडी आणि महत्वाकांक्षा कशा आहेत हे काळजीपूर्वक … Read more

लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर

नोकरी|संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणारी प्रवेश पूर्व परीक्षा (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९) दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)-२०१९ भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, … Read more

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर … Read more

72 हजार नव्हे, दीड लाख पदं भरणार! मेगाभरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी 72 हजार पदं भरण्याचं जाहीर करण्यात आलं होतं, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रक्रिया सुरु … Read more

मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. सर्वात मोठ्या सेवा देणाऱ्या या क्षेत्रात वेगवेगळ्या खात्याच्या जागा दरवर्षी भरल्या जातात. एकूण जागा – ४२ पदाचे नाव आणि तपशील पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) डायलिसिस टेक्निशिअन ०७ २) स्टाफ नर्स ३४ ३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट ०१ शैक्षणिक पात्रता – पद क्र.१ … Read more

एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. अ.क्र. परीक्षा आणि तारीख १) वनरक्षक तारीख – ०१ ते १२ जून २०१९ २) तलाठी तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९ ३) पशुसंवर्धन विभाग तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९ ४) आरोग्य विभाग तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९

महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट ट्रेनी पदांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट पदांसाठी भरती सुरु आहे. शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीची तारीख व अधिक तपशील खाली दिली आहे. एकूण जागा – ४५ पदाचे नाव – प्रोजेक्ट ट्रेनी शैक्षणिक पात्रता – बी.इ/बी.टेक./एमसीए/एमसीएस/एमएससी( कॉम्प्यु.सायन्स ) २०१८ किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेद्वार नोकरी ठिकाण – पुणे फी – नाही परीक्षा ऑनलाइन – ०२ जून २०१९ … Read more

जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी..

करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट … Read more

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.. प्रश्नानुसार वेळ समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. त्यामुळे आधीपासूनच त्या … Read more

देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज. एकूण जागा – २८ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता १ ली ते ४ थी) ०६ २) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता … Read more