Online Interview Tips : ऑनलाइन मुलाखत देताना ‘या’ टिप्स करा फॉलो 

Online Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर (Online Interview Tips) प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यायची; याविषयी आपण आज … Read more

Success Story : भेटा पवनी खंडेलवाल आणि तिच्या ‘आत्मनिर्भर’ महिला रायडर्सना

Success Story of Pavani Khandelwal

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून महिला (Success Story) फक्त घर कामापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. धैर्याने, हुशारीने, कौशल्याने महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. यापैकीच एक महिला आहे पवनी खंडेलवाल (Pavani Khandelwal). 2017 मध्ये … Read more

ICSSR Fellowship 2024 : PhD च्या विद्यार्थ्यांसाठी ICSSR फेलोशिप जाहीर; इथे करा अर्ज

ICSSR Fellowship 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन कौन्सिल ऑफ (ICSSR Fellowship 2024) सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) संस्थेतर्फे डॉक्टरल फेलोशिप 2024 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पीएचडीचे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. फेलोशिपच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://icssr.org/doctoral-fellowship या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. ICSSR डॉक्टर फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण … Read more

MES Pune Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे होणार नवीन भरती

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यासाठी पुण्यामध्ये नोकरी (MES Pune Recruitment 2024) करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024 : साई चरणी नोकरीची संधी!! श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे ‘या’ पदावर भरती सुरू

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्री ऑडिटर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

ECIL Recruitment 2024 : इंजिनियर्ससह विविध पदांवर भरती; आकर्षक पगार; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

ECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL Recruitment 2024) अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

UGC NET Exam Date 2024 : NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा बातमी

UGC NET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह … Read more

SAMEER Recruitment 2024 : मुंबईत नोकरीची मोठी संधी!! SAMEER मुंबई अंतर्गत 101 पदांवर भरती सुरू

SAMEER Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत (SAMEER Recruitment 2024) आणि ज्यांना मुंबईत नोकरी करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. SAMEER मुंबई अंतर्गत वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या एकूण 101 रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला … Read more

NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘या’ पदावर भरती सुरू; त्वरा करा

NABARD Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (NABARD Recruitment 2024) बँकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) पदाच्या एकूण 102 जागा भरल्या जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 … Read more

Success Story : रिजेक्शन वर रिजेक्शन मिळाले तरी डगमगली नाही; खूप रंजक आहे अभिनेत्री आयुषीच्या संघर्षाची कहाणी

Success Story of Aayushi Khurana

करिअरनामा ऑनलाईन । “मी 2017 पासून संघर्ष करत आहे. अनेक (Success Story) ऑडिशन्स दिल्या पण जिथे जाईन तिथे माझी निराशा झाली. अनेकांनी दिशाभूलही केली. पण मी हार मानली नाही आणि योग्य मार्गावर गेले. आज मला यश मिळाले आहे. मी तीन मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. जे छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्या आहेत. आता मोठ्या चित्रपटात काम … Read more