पदवीधरांना सुवर्णसंधी ! नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nsscdcl.org/ एकूण जागा – 02 पदाचे नाव – पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी, लिपिक/टंकलेखक. शैक्षणिक पात्रता – 1.Resettlement & Rehabilitation … Read more