10वी & 12वी पास तसेच पदवीधरांना सुवर्णसंधी ! केंद्रीय सरकारी आरोग्य योजना पुणे अंतर्गत भरती

रिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकारी आरोग्य योजना पुणे अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cghspune.gov.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट, एम.टी.एस.

शैक्षणिक पात्रता – MD & MBBS & 12वी पास & B.Phar & D.phar & 10वी पास

वयाची अट – 
1.Dermatologist & pediattician & medical officer – 70 वर्षापर्यंत

2.L.D Marks & pharmacist & MTS – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिका पुणे

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – CGHS, दुसरा मजला, स्वास्थ्य सदन, मुकुंदनगरम, पुणे 411 037.

मुलाखत देण्याची तारीख – 15 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cghspune.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com