पदवीधरांना सुवर्णसंधी ! इकरा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जळगाव अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इकरा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा16

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता).

शैक्षणिक पात्रता – A degree in Unani Medicine

वयाची अट – 64 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगाव.MUHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटी, इक्रा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, 25/2, इकरा नगर, मोहाडी शिवार, शिरसोली रोड, जळगाव- 425001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात – https://www.muhs.ac.in/showpdf1.aspx?src1=XiFjLunm%2fkCBuIPCaP%2fI1p625kWUuZe4R9KTRhhyWtFpBd2b1qnt99WzT9dr8DEScGVV4mGkKpuV%2f05Udsuq0U1ofhjw00hbbI9FhBgzCge0XFNLe86lf6I4BnTFXbojm1C5wkwuYQ74dyASd%2fXl9MsgCKYjrcr%2bET3z8sxvwYA%3d

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com