10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महावितरण कंपनी औरंगाबाद अंतर्गत भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अप्रेंटिस अंतर्गत विविध पदांच्या 320 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 320

पदाचे नाव & जागा –
1.लाईनमन – 291 जागा
2. कॉम्प्युटर ऑपरेटर – 29 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) [मागासवर्गीय: 50% गुण]

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर 414001

निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे – T.C , 10वी & ITI चे गुणपत्रक & आधारकार्ड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन नोंदणी करा –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com