CLAT Exam Date 2021। जाणून घ्या बदलली परीक्षेची तारीख
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. देशातील २२ नॅशनल लॉ विद्यापीठांमधील एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी क्लॅट परीक्षा आधी ९ मे २०२१ रोजी होणार होती. CLAT Exam Date 2021 सीएनएलयूची कार्यकारी समितीची बैठक झाली. यात परीक्षेची तारीख … Read more