यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत निवडक ग्रामपंचायतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2021 आहे.उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 8 जानेवारीला दुपारी 2 पर्यंत अर्ज सादर करावेत. मुलाखतीसाठी त्याच दिवशी दुपारी 3 ला उपस्थित राहावे.

ZP Yavatmal Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तांत्रिक सेवा सहाय्य पुरवठादार

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी/ परिसर अभियांत्रिकी पदवी

नोकरी ठिकाण – यवतमाळ.  ZP Yavatmal Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –8 जानेवारी 2021 (दुपारी 2 पर्यंत अर्ज सादर करावेत)

मुलाखतीची तारीख – 8 जानेवारी 2021 (दुपारी 3 ला उपस्थित राहावे)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद यवतमाळ

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com