करिअरनामा ऑनलाईन – कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/
एकूण जागा – 61
पदाचे नाव & जागा –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – 44 जागा
2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 21 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.
2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.
वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमांनुसार
अर्ज शुल्क – General/EWS/ OBC – ₹500/- [SC/ ST/ PWD/महिला – ₹20/-]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2021 आहे.
परीक्षेची तारीख –
1.Tier I परीक्षा (CBT) – 10 ऑक्टोबर 2021
2.Tier II परीक्षा – नंतर कळवण्यात येईल
अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com