ASRB Recruitment 2021 | कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 90 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 & 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/ पदाचे नाव – रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (RMPs) (डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर जनरल, प्रोजेक्ट डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर) शैक्षणिक पात्रता – (i) डॉक्टोरल पदवी/Ph.D किंवा … Read more