आर्मी पब्लिक स्कूल प्रवेशपत्र जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी पब्लिक स्कूलने पीजीटी, पीआरटी, टीजीटी 8000 पदभरतीचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पदाचे नाव – पीजीटी, पीआरटी, टीजीटी

पद संख्या – 8000 जागा

प्रवेशपत्र डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com