Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलात महिला आणि पुरुष अग्निविरांची बंपर भरती; पात्रता फक्त 12 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी एक आनंदाची (Agniveer Recruitment 2023) बातमी आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 02/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1368 पदे भरली जाणार आहेत. यापैकी SSR पदाच्या 1095 जागा पुरुषांसाठी व 273 जागा महिलांसाठी असणार आहेत. अर्ज प्रक्रिया 29 मे 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)
भरले जाणारे पद –  अग्निवीर (SSR)
1. अग्निवीर (पुरुष ) – 1095 पदे
2. अग्निवीर (महिला ) – 273 पदे
पद संख्या – 1368 पदे (Agniveer Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 29 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023

परीक्षा फी – Rs. 649/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Qualified in 10+2 examination with Maths & Physics and at least one of these subjects:- Chemistry/ Biology/ Computer Science from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India. (Agniveer Recruitment 2023)
वय मर्यादा – Candidate should be born between 01 May 2002 – 31 Oct 2005 (Both dates inclusive).
मिळणारे वेतन –
Indian Navy Agniveer Bharti 2022

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
2. अर्ज प्रक्रिया C-DAC पोर्टलवर उपलब्ध आहे:- https://agniveernavy.cdac.in.
3. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी योग्य तपशील भरायचा आहे.
निवड प्रक्रिया –
1. Shortlisting (computer based online examination)
2. Written Examination
3. PFT (Agniveer Recruitment 2023)
4. Recruitment Medical Examination’.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com