Agnipath Yojana 2022 : महिलांसाठी मोठी बातमी!! इंडियन आर्मीत अग्निपथ योजनेअंतर्गत 1000+ जागांवर होणार मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। पुरुषानंतर आता महिलांसाठी केंद्र सरकारची अग्निपथ योजना लागू होणार (Agnipath Yojana 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (महिला) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन आर्मी

योजना – अग्निपथ योजना

भरले जाणारे पद –

अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police)

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022

पद संख्या – 1000+ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police) –
  1. महिला उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या मार्कांच्या स्कीमनुसार मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक शारीरिक पात्रता –

  1. उंची – 162 से. मी.
  2. वजन – उंचीनुसार वजन असणं आवश्यक आहे.
  3. भारतीय सैन्याच्या स्टॅंडर्डनुसार वजन आणि उंची असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 17.5 वर्षे

जास्तीत जास्त – 23 वर्षे

(उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा.)

अशी असेल निवड प्रक्रिया – (Agnipath Yojana 2022)

  1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी (पीईटी आणि पीएमटी)
  2. लेखी परीक्षा
  3. दस्तऐवज पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

मिळणारे वेतन –

  1. पहिले वर्ष – रु. 30,000 /- दरमहा
  2. दुसरे वर्ष – रु. 33,000/- प्रति महिना
  3. 3रे वर्ष – रु. 36,500 /- प्रति महिना (Agnipath Yojana 2022)
  4. चौथे वर्ष – रु. 40,000 /- प्रति महिना
  5. 4 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर सेवा निधी पॅकेज दिले जाईल. यासंबंधी सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पहा.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो – 20 कॉपी
  • LightMotor Vehicle (LMV) Driving License

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx येथे क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com