AAI Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये 496 पदांवर भरती; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2023) अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदांच्या एकूण 496 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)
भरले जाणारे पद – कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
पद संख्या – 496 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 27 वर्ष

काही महत्वाच्या तारखा – (AAI Recruitment 2023)
AAI Bharti 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – Candidates having B.E./B. Tech/ B. Sc. (Engg.) Degree are allowed to apply where essential qualification is prescribed as Bachelor’s Degree in Engineering.
मिळणारे वेतन – Rs.40000 – 3% – 140000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (AAI Recruitment 2023) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरूनच अर्ज करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (1 नोव्हेंबरपासून सुरु)
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com