करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विमानतळ प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत विविविध पदाच्या 368 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची तारीख 15 डिसेंबर 2020. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021. अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
Aai Recruitment 2020
पद संख्या – 368
पदाचे नाव –
1) Manager (Fire Services, technical),
2) Junior Executive (Air Traffic Control,airport operation, technical)
पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वेतन –
1) manger – 60000 to 180000
2) Junior executive – 40000 to 140000
वयाची अट –
1) Manger – 32 वर्षेपर्यंत
2) Junior Excutive-27 वर्षेपर्यंत
नोकरी ठिकाण – across india. Aai Recruitment 2020
परीक्षा शुल्क General/OBC: ₹1000/- [SC/ST/महिला: ₹170/-]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची तारीख – 15 डिसेंबर 2020 आणि शेवटची तारीख 14 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com