नॅशनल थर्मल पॉवर लि.अंतर्गत 70 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन – नॅशनल थर्मल पॉवर लिमेंटेड.NTPC अंतर्गत विविध पदांच्या एकूण 70 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

NTPC Recruitment 2020

पद संख्या – 70

पदाचे नाव – डिप्लोमा ट्रेनी

पात्रता – 70% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: पास श्रेणी]

वयाची अट- 18 ते 25 वर्ष (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – झारखंड

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  NTPC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट https://www.ntpc.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती

MSEB Recruitment | अभियंता पदाच्या ५१ जागांची भरती जाहीर

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे 34 जागांसाठी भरती