करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे पात्रतेसाठी भरविण्यात येणार आहे. Indian Army Rally 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सिपॉय फार्मा
पात्रता – 10 + 2 / इंटरमिजिएट परीक्षा पास
वयाची अट – 19 ते 25 वर्षे
जिल्हे – अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी Indian Army Rally 2021
नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.joinindianarmy.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com