करिअरनामा ऑनलाइन- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/
SRTMUN Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पद संख्या-18
पात्रता – 1)B.A(english,hindi,marathi, economicas , sociology)
2)B.B.A(english, marathi,hindi,)
3)B.B.A
4)B.S.C(computer)
नोकरी ठिकाण – नांदेड. SRTMUN Recruitment 2020
अर्ज पद्धती-ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड,पिनकोड-४३१६०६
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती
(DPSDAE) अणु उर्जा विभाग, खरेदी व स्टोअर्स अंतर्गत 74 जागांसाठी भरती
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 55 जागांसाठी भरती