इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.iocl.com IOCL Apprentice Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अप्रेंटीस पद संख्या – 4३६ जागा पात्रता – संबंधित … इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा