राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 55 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 31 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.nielit.gov.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैज्ञानिक बी, वैज्ञानिक सहाय्यक ए, वरिष्ठ रिसोर्स पर्सन, रिसोर्स पर्सन पद संख्या – 55 जागा  पात्रता … राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 55 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा