करिअरनामा ऑनलाईन ।इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी श्रेणी -1 पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – engineersindia.com
EIL Recruitment 2020- Engineers India Limited
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कार्यकारी श्रेणी -1
पद संख्या – 3 जागा
पात्रता – Masters Degree in Applied Geology/ Engineering Geology/ Geology with atleast 60% marks
वयाची अट – 37 वर्षे
नोकरीचे ठिकाण – Accros india. EIL Recruitment 2020- Engineers India Limited
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – engineersindia.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
12 वी पास असणार्यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती