करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) .अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 6 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
IBPS Clerk Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लिपिक
पद संख्या – 2557+ जागा
पात्रता – पदवीधर उमेदवार असावा.
वयाची अट – 20 ते 28 वर्ष (SC /ST – 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट )
शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC/ ST/ PWBD/ EXSM – 175 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India. IBPS Clerk Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ)
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –click here
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती