NIA Recruitment 2020 | 89 पदांसाठी भरती; 46 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय तपासणी संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nia.gov.in/ NIA Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  Inspector – 29 जागा Sub Inspector – 31 जागा Assistant Sub-Inspector – 29 जागा पात्रता – … NIA Recruitment 2020 | 89 पदांसाठी भरती; 46 हजार पगार वाचन सुरू ठेवा