करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२० आहे. अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
IOCL Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – ४९ जागा
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – ३ जागा
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – ४ जागा
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – १ जागा
पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी
वयाची अट – १८ ते २६ वर्षापर्यंत
शुल्क – खुला गट – १५0 रुपये, SC/ ST/PWD – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – पानिपत, हरियाणा IOCL Recruitment 2020
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर 2020
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
परीक्षा – २९ नोव्हेंबर २०२०
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती
राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती