करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२० आहे.
SSC Stenographer Recruitment 2020
पदाचे नाव – SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D
पात्रता – १२ वी उत्तीर्ण.
वयाची अट – 01 ऑगस्ट 2020 रोजी
SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C – 18 ते 30 वर्षे
SSC स्टेनोग्राफर, ग्रेड द D – 18 ते 27 वर्षे
शुल्क – खुला गट – 100 रुपये, SC/ ST/PWD – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. SSC Stenographer Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
परीक्षा (CBT) – २९ ते ३१ मार्च २०२१
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी भरती