राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/

NHIDCL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पद संख्या –

कार्यकारी संचालक – २

जनरल मॅनेजर – २१

डेप्युटी जनरल मॅनेजर – २६

मॅनेजर – २०

वयाची अट – ६१ वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत  NHIDCL Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –  http://www.nhidcl.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती