करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी बाल विकास संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in
IGNOU Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – केअर टेकर, आया
पद संख्या – 5 जागा
पात्रता –
केअर टेकर – संबंधित विषयातील पदवीधर
आया – 10 वी पास
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पध्दती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन IGNOU Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ईमेल –[email protected]
अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, IGNOU, SCDSC Creche बिल्डिंग कॅनटीन जवळ मेन गेटजवळ पार्किंगसमोर, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मैदान गढी, नवी दिल्ली – 110068
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)
Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी