Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय नौदलामध्ये १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजनेसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ Indian Navy Recruitment 2020 सविस्तर तपशील – कोर्सचे नाव: 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना पदसंख्या – Education Branch – 5 Executive & Technical Branch … Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी वाचन सुरू ठेवा