महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करायची शेवटची तारीख  3 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

MSRTC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक / मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची पत्रकारितेतिल पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक प्रनालिचे ज्ञान तसेच समाज माध्यमे हाताळन्याकरीता प्रविन्य आवश्यक .

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई  MSRTC Recruitment 2020

अर्ज पद्धती –ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार