Job Alert : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची मोठी संधी; जनता शिक्षण संस्था, पुणे येथे भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जनता शिक्षण संस्था, पुणे अंतर्गत रिक्त (Job Alert) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, लिपिक, सेवक पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.

संस्था – जनता शिक्षण संस्था, पुणे
भरले जाणारे पद – शिक्षक, लिपिक, सेवक
पद संख्या – 51 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनता शिक्षण संस्था, दापोडी, पुणे, 411012
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 12 जून 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
शिक्षक40
लिपिक06
सेवक05

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिक्षकBA/MA/B.Sc/B.Ed/D.Ed
लिपिकB.Com/BA
सेवकSSC/HSC

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर (Job Alert) करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com