PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत मोठी भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) विविध पदांवर भरती केली जाणार आहे. सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांच्या एकूण 327 जागा यावेळी भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पद संख्या – 327 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक शिक्षक- 189 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी. – डी.एड
2. पदवीधर शिक्षक – 138 पदे (PCMC Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय),
एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 01 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड, पुणे

काही महत्वाच्या लिंक्स – (PCMC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com