करिअरनामा ऑनलाईन । पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब (Job Alert) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्लर्क पदाच्या 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.
संस्था – पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर
भरले जाणारे पद – क्लर्क
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित – गौतमनगर पो. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
नोकरी करण्याचे ठिकाण – गौतमनगर, अहमदनगर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – क्लर्क बी.कॉम / एम.कॉम / जी डी सी ॲण्ड ए संगणक प्रशिक्षित आवश्यक
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया –
1. या भारतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी दि. 28 जुलै रोजी कळविले जाईल.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित (Job Alert) पत्त्यावर लेखी परीक्षेसाठी हजर रहावे.
4. लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com