करिअरनामा ऑनलाईन। उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांवर भरती होणार आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर
पदाचे नाव –
वैद्यकीय अधिकारी
औषध निर्माता
वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
TBHV
पद संख्या – 06 पदे
आवाश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – उल्हासनगर
वयो मर्यादा –
खुला प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-3
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- वैद्यकीय अधिकारी – MBBS or equivalent degree
- औषध निर्माता – Degree/ Diploma in Pharmacy
- वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक – Graduate, Certificate course in computer operation
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Intemediate (10+2) & Diploma
- TBHV – Graduate in Science
मिळणारे वेतन –
- वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/- दरमहा
- औषध निर्माता – रु. 17,000/- दरमहा (Job Alert)
- वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक – रु. 20,000/- दरमहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. 17,000/- दरमहा
- TBHV – रु. 25,000/- दरमहा
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com