करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जलशक्ती (Jal Shakti Bharti 2022) नागपूर मध्ये 26 जागांसाठी भरती निघाली आहे. कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – जलशक्ती नागपूर
अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन
पद संख्या – 26 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2022
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – jalshakti-dowr.gov.in
विभागाचे नाव – (Jal Shakti Bharti 2022)
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 10 वी पास असावा. (Jal Shakti Bharti 2022)
उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा परवाना तसेच 3 वर्षाचा अनुभव असावा.
मिळणारे वेतन – 19,900/- प्रती महिना
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Office Of The Regional Director, CGWB, Central Region, N.S. Building, Opp Old VCA, Civil Lines, Nagpur- 440001.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com