PMC Recruitment 2022 : बंपर भरती!! पुणे महापालिकेत तब्बल 448 पदे भरणार; इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (PMC Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

भरली जाणारी पदे – (PMC Recruitment 2022)

सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer)

लिपिक टंकलेखक (Clerk Typist)

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil)

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical)

कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning)

सहायक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector)

एकूण जागा – 448 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) – उमेदवारांनी लॉमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान पाच वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – उमेदवारांनी MSC, टायपिंग हिंदी (PMC Recruitment 2022) आणि मराठी तसंच MSCIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) – उमेदवारांनी संबंधित ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) – उमेदवारांनी संबंधित (PMC Recruitment 2022) ब्रान्चमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच वर्षांचा किमान तीन अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

खुला वर्ग- 1000/- रुपये

राखीव वर्ग- 800/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला (PMC Recruitment 2022)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com