Railway Recruitment 2022 : 12 वी/पदवीधरांसाठी गोल्डन चान्स!! पश्चिम – मध्य रेल्वेत निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल (Railway Recruitment 2022) पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ही भरती सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) कोट्याअंतर्गत केली जाईल. याचा अर्थ पश्चिम मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी फक्त विभागातील कर्मचारीच अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

संस्था – पश्चिम मध्य रेल्वे

एकूण जागा – 121 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन (Railway Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

विभाग – 

स्टेशन मास्तर – 8 पदे

  • वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 38 पदे
  • वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 9 पदे
  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 30 पदे (Railway Recruitment 2022)
  • लेखा लिपिक सह टंकलेखक – 8 पदे
  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक- 28 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2022)

  • स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक आणि वरिष्ठ लिपिक सह टायपिस्ट –

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

  • कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक –

उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

  • अनारक्षित – 18 ते 42 वर्षे
  • OBC –18 ते 45 वर्षे
  • SC/ST – 18 ते 47 वर्षे

मिळणारे वेतन –

  • स्टेशन मास्तर – रु. 35400 प्रति महिना
  • वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक – रु. 29200 प्रति महिना
  • वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – रु. 29200 प्रति महिना (Railway Recruitment 2022)
  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क – रु. 21700 प्रति महिना
  • खाते लिपिक सह टंकलेखक – रु. 19900 प्रति महिना
  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – रु. 19900 प्रति महिना

निवड प्रक्रिया –

लिपिक पदासाठी निवड सिंगल स्टेट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), योग्यता चाचणी/टायपिंग स्किल इ. आणि कागदपत्र पडताळणी/वैद्यकीय तपासणीनंतर केली जाईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com