MSC Bank Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती होणार आहे. (MSC Bank Bharti 2022) बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि उत्तम संधी आहे. बँकेने Trainee Clerk & Trainee Junior Officer पदासाठी एकूण 195 रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 25 मे 2022 पर्यंत आहे. अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC बँक) मुंबई, महाराष्ट्र राज्यातील शेड्यूल केलेली आघाडीची Apex सहकारी बँक आहे. बँकेच्या व्यवस्थापनाचा भाग होऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांसाठी उत्तम संधी संधी बँकेने उपलब्ध केली आहे.

अर्ज करण्याचे माध्यम- ऑनलाईन (MSC Bank Bharti 2022)

एकूण पदसंख्या- 195 पदे

पद– Trainee Clerk आणि Trainee Junior Officer

संस्था- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

नोकरी करण्याचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 मे 2022

भरती प्रकार- खाजगी

अर्ज फी-

Trainee Clerk – Rs.1,180/- (includes GST)

Trainee Officer – Rs.1,770/- (includes GST)

वेतन –

Trainee Clerk –

15,000/- दरमहा (ट्रैनिंग कालावधी)
30,000/- दरमहा वेतन

Trainee Officer –
20,000/- दरमहा (ट्रैनिंग कालावधी) (MSC Bank Bharti 2022)
45,000/- दरमहा वेतन

अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com

जाहिरात पहा- https://www.mscbank.com/Documents/Careers/Advertisement%20for%20Recruitment%20of%20Trainee%20JO%20&%20clerks%20May%202022.pdf

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com