पोटापाण्याची गोष्ट । भारतीय हवाईदलाततील एयरमन पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून १२ उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. यासाठीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान होईल.
एकूण पद संख्या – अजून निश्चित नाही
पदाचे नाव –
१. एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)
२. एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Medical Assistant and Musician Trades)
३.एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.१ : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.२ : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- पद क्र.३ : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)
शारीरिक पात्रता –
उंची – १५२.५ सेमी
छाती- ५ सेमी फुगवण्याची क्षमता.
वयाची अट –
जन्म १९ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००३ दरम्यान जन्म झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क – ₹ २५०/-
महत्वाच्या तारखा –
- परीक्षा दिनांक : २१ ते २४ सप्टेंबर २०१९
- अर्ज स्वीकारण्यास सुरुवात : ०१ जुलै २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०१९
अर्ज करण्यासाठी लिंक – https://airmenselection.cdac.in/CASB/index.html
अधिकृत वेबसाइट – https://airmenselection.cdac.in
इतर महत्वाच्या बातम्या –
खुशखबर – युपीएससीच्या ‘या’ पदांसाठी होणार भरती
नैनिताल बँकेत १३० जागांसाठी भरती
आर्मी सर्व्हिस कॉर्प्स भर्ती 2019
इंजिनियर आहात ? तुमच्यासाठी सुवर्णसंधी
भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार! असा करा अर्ज..