भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार! असा करा अर्ज..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दल हे भारताच्या तीन दलांपैकी असलेलं एक दल. या दलात जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. एकूण सहाशे जागांसाठी या दलात प्रवेश प्रक्रिया असणार आहे.

एकूण ६०० जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव ,पद संख्या

1) मेट ,वॉशरमन, कुक,टेलर, उपकरणे रिपेयर, कारपेंटर ५१

2 ) पोर्टर ५४१

3 ) सफाईवाला ०८

शैक्षणिक पात्रता –

१० वी उत्तीर्ण. अधिक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट

०६ मे २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे.

नोकरी ठिकाण –

संपूर्ण भारत

थेट मुलाखत –

०६ ते १० मे २०१९ (०८ :०० स. ते ०५ :०० सायं.)

मुलाखतीचे ठिकाण :

पोअरी विलेज Village,  किनौर (आर्मी केंम्प शोन्गटॉंग )

फी –

मोफत

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/Site/FormTemplete/frmTempSimple.aspx?MnId=lRDg3GMkOFSq8F4XfnPI1Q==&ParentID=yBFmWoWgSorC0Me/lgqPHQ==&flag=x8vWx/G6gGPaXDaonVuFQQ==

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: