ZP Ratnagiri Recruitment 2021 | जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता –
1.12वी पास
2.मराठी टंकलेखन – 30 श.प्र.मी
3.2.मराठी टंकलेखन – 40 श.प्र.मी

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

वेतन – 15900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.ZP Ratnagiri Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com