ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#    ZP Pune Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

आयुष वैद्यकीय अधिकारी – 256 जागा

वैद्यकीय अधिकारी BDS – 56 जागा

स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) – 300 जागा

आरोग्यसेविका – 476 जागा

डाटा एन्ट्री ऑपरेटर – 32 जागा

पात्रता – 

आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS

वैद्यकीय अधिकारी BDS -BDS

स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) – GNM/ Bsc nursing

आरोग्यसेविका – ANM

डाटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवीधर , मराठी ,इंग्रजी टायपिंग

वयाची अट –

आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी BDS, आरोग्यसेविका- 43 वर्ष

डाटा एन्ट्री ऑपरेटर – 38 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे      ZP Pune Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 9-8-2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16- 8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

MPSC Recruitment 2020 | MPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती

AIIMS Recruitment 2020 | 3803 जागांसाठी मेगाभरती

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती