ZP Gadchiroli Bharti 2021 | जिल्हापरिषद गडचिरोली अंतर्गत 284 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हापरिषद गडचिरोली अंतर्गत 284 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/

एकूण जागा – 284

पदाचे नाव & जागा –
1.औषध निर्माता – 15
2.आरोग्य सेवक – 67
3.आरोग्य सेविका – 195
अयोग्य पर्यवेक्षक – 07

शैक्षणिक पात्रता –
1.औषध निर्माता – औषध निर्मान पदवी किवा पदविका

2.आरोग्य सेवक – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

3.आरोग्य सेविका – महाराष्ट्र परिचर्या परिषदेत नोंदणी.

4.अयोग्य पर्यवेक्षक –  वीज्ञान शाखेत पदवी.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 500/- रु. (मागासवर्गीय 250/- रु. )

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली.ZP Gadchiroli Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com