WRD Recruitment 2022 : राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी!! इथे पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता या पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – जलसंपदा विभाग

भरले जाणारे पद – सेवा निवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता

पद संख्या – 06 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – (WRD Recruitment 2022)

ठाणे

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

वय मर्यादा – 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज फी – 100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

विभागानुसार अर्ज पाठविण्याचा पत्ता –

WRD Maharashtra Bharti 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता – (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com