WRD Maharashtra Recruitment 2021 | गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद भरती

करिअरनामा ऑनलाईन – गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – माहिती उपलब्ध नाही

पदाचे नाव – कायदा सल्लागार

शैक्षणिक पात्रता – मा. उच्च न्यायालय / मा. सर्वोच्च न्यायालयात वकिलीचा किमान १० वर्षाचा अनुभव किंवा मा. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा मा. जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे सेवानिवृत्त न्यायिक सदस्य.

वेतन – 45,000/- + 5,000/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.WRD Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – cewrdcada.abadw[email protected]

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com