WCR Recruitment 2021 | ITI असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! WCR पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत 680 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – WCR पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 680 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 680

पदांचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 to 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – भोपाळ.wcr recruitment 2021

परीक्षा शुल्क – 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – 05 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com