Wardhaman Bank Bharti 2022 : बँकेत जॉब हवाय?? नागपूरच्या वर्धमान अर्बन बँकेत निघाली भरती; उशीर न करता अर्ज पाठवा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वर्धमान अर्बन को ऑप बँक, नागपूर येथे विविध विभागातील रिक्त (Wardhaman Bank Bharti 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

संस्था – वर्धमान अर्बन को ऑप बँक, नागपूर (Wardhaman Bank Bharti 2022)

पदाचे नाव –

  • शाखा व्यवस्थापक
  • अधिकारी
  • लिपिक

पद संख्या – 19 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – वर्धमान अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, 73-सी, सेवा सदन स्क्वेअर, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर-440018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

असा करा अर्ज – (Wardhaman Bank Bharti 2022)

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. (Wardhaman Bank Bharti 2022)
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.wardhamanbank.com

Wardhaman Urban Co Op Bank Nagpur Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com