सफदरजंग हॉस्पिटल व वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । सफदरजंग हॉस्पिटल व वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख तारीख 26, 27, 28, 31 ऑगस्ट, 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.vmmc-sjh.nic.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 88 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS degree

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 95,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 26, 27, 28, 31 ऑगस्ट, 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.vmmc-sjh.nic.in

मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक 16, व्हीएमएमसी इमारतीचा तळ मजला आणि एजेएच, नवीन दिल्ली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com