करिअरनामा ऑनलाईन । वन विभाग, गडचिरोली अंतर्गत डॉक्टर (Van Vibhag Recruitment 2024) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर.
विभाग – वन विभाग, गडचिरोली
भरले जाणारे पद – डॉक्टर
पद संख्या – 01 पद
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
निवड प्रक्रिया – मुलाखत (Van Vibhag Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 21 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या पत्यावर (PDF पहा)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Van Vibhag Recruitment 2024)
1 . पशुवैद्यकिय विज्ञान विषयात पदवी
2. शासकिय / अर्धशासकिय विभागात / अशासकिय संस्थेत संबधित विषयाचे काम केल्याचा कमीत की ३ वर्षाचा अनुभव, वन्यजीव विभागात कामाचे अनुभव असलेल्या किंवा वन्यजीव व्यवस्थापानात भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादुन मधुन प्रमाणपत्र किंवा पदविका प्राप्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
असा करा अर्ज –
1. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाईल.
2. केवळ पात्रता निकष पूर्ण (Van Vibhag Recruitment 2024) करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
3. सदर पदांकरिता मुलाखती 21 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com