WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन | रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत.
स्टाफ नर्स व एलएचव्ही पदांच्या एकूण ७५ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता हि पदांनुसार वेगवेगळी आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख हि दिनांक १२ मे २०२१ असून मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ४ था मजला, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जि. रायगड.
जाहिरात पाह्ण्यासाठी लिंक: https://drive.google.com/file/d/1c69TY0m45N3bDIXzCBrOxfn5FXx5LeQG/view
अर्ज करण्यासाठी मूळ वेबसाइट: https://raigad.gov.in/