UPSC Recruitment 2024 : मोठी भरती!! UPSC ने जाहीर केली 322 पदांवर भरती; पहा कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग म्हणजेच UPSC अंतर्गत (UPSC Recruitment 2024) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, न्यायवैद्यकशास्त्रातील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिनमधील विशेषज्ञ ग्रेड III, सहाय्यक प्राध्यापक, सामान्य शस्त्रक्रिया मध्ये विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, आणि इतर पदांच्या एकूण 322 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रिया आणि रिक्त पदांचा तपशील सविस्तरपणे…

संस्था – संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे – उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, न्यायवैद्यकशास्त्रातील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिनमधील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, सामान्य शस्त्रक्रिया मध्ये विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, आणि इतर
पद संख्या – 322 पदे (UPSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2024
वय मर्यादा – 35 ते 40 वर्षे

असा करा अर्ज – (UPSC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://upsconline.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com